ताज्या घडामोडी

विश्वमंथन वेबसाइड सस्पेंड

​”प्रिय वाचकांनो,

​’विश्वमंथन’ वेबसाईट काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती बंद (सस्पेंड) करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करत आहोत, जेणेकरून नेमके काय कारण होते हे स्पष्ट होऊ शकेल.

​वेबसाईट बंद असल्यामुळे आपणास बातम्या पोहोचू शकल्या नाहीत, त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आता आमची वेबसाईट पुन्हा सुरू झाली असून आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!”

Share
Back to top button