बुलढाणा प्रतिनिधी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होते फडणीस म्हणाले मात्र या विधेयकाला विरोध केला गेला तो या बिलाच्या विरोधात विरोधकांनी केला महिला आरक्षण विधेयक 2026 मध्ये मंजूर होणार होते
20 सप्टेंबर 2023 वेळ 9:14 सकाळी देवेंद्र फडणवीस म्हणतात ऐतिहासिक क्षण विजयकाच्या बाजूने 454 मते पडली लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल माननीय पंतप्रधान मोदी जी यांचे खूप खूप आभार असे असे फडणवीस म्हणाले
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणीस यांना विचारले जर 2023 मध्ये विधेयक मंजूर झाली नाही हे तुम्ही 2023 मध्ये कसे ट्विट केले अमित शहा यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता यांनी सुद्धा मोदीजींचे आभार मानले सुषमा अंधारे म्हणाल्या फडणीस साहेब खरं कोण बोलतोय खोटं कोण बोलतंय आता तरी सांगा
सुषमा अंधारे यांनी सबूत म्हणून अमित शहाचे संसद मधले व्हिडिओ सुद्धा दाखवले
महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भृण हत्या केली असेल अशी जर फडणवीस यांचे म्हणणे आहे तर त्यांनी एक कागद दाखवला त्या म्हणाल्या जर भ्रूण हत्या केली असेल तर ती 1951 स*** केली भारतातील पार्लमेंट मध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडले होते तेव्हा त्या हिंदू कोड बिलाला विरोध कोणी केला तो केला राष्ट्रीय सेवा संघाचे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीया वैतागलेल्या बाबासाहेबांनी मी जर माझ्या जनतेसाठी हे बिल पास करू शकत नसेल तर मला कायदामंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून राजीनामा दिला ते खरी महिलांचे कैवारी होते तर खरी भ्रूण हत्या कोणी केली असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणवीस साहेबांना विचारलं तुम्हाला जर खरीच महिलांविषयी कडकडा असेल तर तुमची तयारी आहे का राजीनामा द्यायची अशा सूक्ष्म अंधारे यांनी फडणीस यांना बजावले मंत्रीपदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली आणि शेवटची व्यक्ती या देशात झाली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग तुम्ही राजीनामा देणार आहेत का असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणीस तुमचे उत्तर अपेक्षित आहे अशा सूक्ष्म अंधारे बोलल्या महात्मा फुले यांचा 200 जन्मशताब्दी दिवस आहे फुलांच्या नाव घेणाऱ्या लोकांनी कसा विरोध केला फडणवीस साहेब आपण खरच फुलांचे नाव घेऊ शकतात का मुलींचा नाव घेण्याचा अधिकार ज्यांना असेल ती माणसे फुलेवाडा एनजीओला व्यवस्थापनासाठी देणार नाही फुलांचा कोणता नियम तुम्ही पाडला आहे कोणता गुण अंगीकारला आहे मग तुम्ही महात्मा फुलेंनी लिहिलेले शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी या पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये वाचन करण्याची तुमची तयारी आहे का किंवा मोहन भागवत यांची या पुस्तकांवर मते काय आहे ते एकदा त्यांना विचारा तुम्ही जे विजय काढले होते ते परिशीमन विधेयक होते तुम्ही त्याला महिला विधेयक का म्हणाला अशा सुषमा अंधारे म्हणाले परिसिमनला डीलिमिटेशन म्हटले जाते सर्वसाधारण मराठी अर्थ मतदारसंघांची रचना बदलणे
हे लोक कसे खोटे बोलतात आणि जनतेला फसवतात हे आता सिद्ध झाले आहे

