अंधश्रद्धेचा कायदा असून सुद्धा भोंदूगिरीच्या जाहिरातींतुन जनतेची लूट
बुलढाणा प्रतिनिधी | आजच्या धावपळीच्या युगात माणसाच्या गरजा जितक्या वाढल्या आहेत, तितकीच त्याच्या मनातील भीती आणि असुरक्षितताही वाढली आहे. याच भीतीचा फायदा घेण्यासाठी सध्या गल्लीबोळांपासून ते सोशल मीडियापर्यंत फसव्या जाहिरातींचा…
सावधान! पाळीव प्राण्यांचा अतिलाड ठरू शकतो जीवघेणा; अहमदाबादमधील पोलीस उपनिरीक्षकाचा रेबीजने दुर्दैवी अंत
बुलढाणा प्रतिनिधि: प्राणीमात्रांवर प्रेम करणं ही मानवी संस्कृती असली, तरी सुरक्षेच्या बाबतीत झालेली एक छोटीशी चूक आयुष्याची अखेर कशी करू शकते, याचा थरकाप उडवणारा वस्तुपाठ अहमदाबादमधील पोलीस सब-इन्स्पेक्टर वनराज मंझरिया…
जगाचे जगतगुरु शासन दरबारी उपेक्षित; तुकोबांची जयंती नाकारून महाराष्ट्र सरकारचा वारकरी परंपरेवर आघात!
, बुलढाणा महाराष्ट्र शासनाने २०२६ सालासाठी प्रसिद्ध केलेल्या महापुरुषांच्या अधिकृत जयंतीच्या यादीतून जगाचे ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव वगळण्यात आले आहे. ज्या महापुरुषाला अवघ्या जगाने वंदनीय मानले, त्यांची जयंती…
त्रस्त कुटुंबाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी
सिंदखेड लपाली (बुलढाणा): “कायदा कागदावर आणि मनमानी रस्त्यावर” अशी भयानक अवस्था सध्या बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एकीकडे सरकार ‘पारदर्शक प्रशासनाचे’ गोडवे गात आहे, तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडमध्ये प्रशासकीय…
