जगाचे जगतगुरु शासन दरबारी उपेक्षित; तुकोबांची जयंती नाकारून महाराष्ट्र सरकारचा वारकरी परंपरेवर आघात!
, बुलढाणा महाराष्ट्र शासनाने २०२६ सालासाठी प्रसिद्ध केलेल्या महापुरुषांच्या अधिकृत जयंतीच्या यादीतून जगाचे ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज’ यांचे नाव वगळण्यात…

