जामनेर मधील जनता विकास पासून वंचित महाराष्ट्राचे काय -वाकोद गावातील पाणीप्रश्न जनतेचा संताप
जामनेर:प्रतिनिधी विश्वमंथन लोकप्रतिनिधी जेव्हा मोठे पद मिळवतात, तेव्हा त्यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षाही वाढतात. मात्र, जामनेर तालुक्यात सध्या उलटे चित्र पाहायला…

